आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आज दुधनीत नागरी सत्कार
अक्कलकोट, वृत्तसंस्था
अक्कलकोट तालुक्याच्या आमदारपदी सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल दुधनीतील सर्व ग्रामस्थ अडत व भुसार व्यापारी असोसिएशनच्यावतीने आमदार कल्याणशेट्टी यांचा…