शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक : सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीत विविध विभागांच्या महत्त्वाच्या विषयावर आज निर्णय घेण्यात आले. सर्व शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने…