महाविकास आघाडीचे ठरलं : लोकसभा निवडणूक एकत्र लढणार ; राऊत
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्ष ठाम आहेत. एक किंवा दोन जागा वगळता जवळपास सर्वच जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते…