बारामतीत भाकरी फिरवा ; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
पुणे : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म देशहितासाठी झाल्याचा दावा करत बारामतीच्या मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्र…