मी शब्द पूर्ण करुन दाखवला आहे ; मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. आज कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी…