ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

nagpur

भाजपची कठोर कारवाई; 32 बंडखोर नेत्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

नागपूर वृत्तसंस्था : संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना, राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी युती-आघाड्यांमुळे समीकरणे बदलली असली, तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या…

सोलापूरच्या हुरडा पार्टीची नागपुरात रंगत

सोलापूर वृत्तसंस्था  मुंबईचे लोकप्रिय नेते ना मंगल प्रभात लोढा यांचे सोलापूरच्या हूर्ड्याचे खास आकर्षण असते. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय आमदार, राज्यभरातील…

भरधाव ट्रकने १२ गाड्यांना दिली जबर धडक ; १५ हून अधिक जखमी

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना आता नागपूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी रात्री कंटेनरने सिग्नलवर उभ्या…

विधिवत पूजा करीत गडकरी यांचे शक्तिप्रदर्शन

नागपूर : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून भाजपने राज्यात पहिला अर्ज देखील भरला आहे तर आज केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यापूर्वी त्यांनी आपल्या…

शिंगाड्याची शेव खाल्याने १० जणांना विषबाधा

नागपूर : वृत्तसंस्था शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ल्याने तीन महिलांसह सात पुरुष अशा एकूण १० जणांना गुरुवारी विषबाधा झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठित फार्मा…

एकाच घरात आढळले परिवारातील तिघांचे मृतदेह

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना खुद्द उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावामध्ये…

थरार : कॉलेजमधून घरी जाताना तरुणीला टिप्परने चिरडलं

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना नुकतेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक…

बापरे : १११ दुचाकी चोरल्या अन पोलिसांनी अशी केली अटक

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून विरोधक सरकारवर गुन्हेगारीचा आरोप करीत असतांना नुकतेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात एक मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.विदर्भातील नऊ जिल्ह्यातून एका सराईत दुचाकी चोराला अटक करीत…

दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

नागपूर : वृत्तसंस्था पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. बुधवारी ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.…

मोठी बातमी : माजी मंत्री केदार यांना ५ वर्षाचा सश्रम कारावास !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या २१ वर्षांनंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १५२ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी नागपूर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) शुक्रवारी राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे…
Don`t copy text!