ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

nana patole

सत्तेत खोटे बोलणारे लोक ; नाना पटोले

लातूर : वृत्तसंस्था आजची राजकीय स्थिती भयावह आहे. समोरचे केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवतात, काँग्रेस काम करणारा पक्ष आहे. सध्या सत्तेत खोटे बोलणारे लोक आहेत. २०१४ पूर्वी विरोधात असताना धनगर समाजाला आरक्षण देतो, असे म्हणणाऱ्यांनी आजही…

आरक्षणाच्या नावाने केवळ भुलथापा : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असतांना सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही…

भाजप पराभवाच्या भीतीने : प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होवू लागले आहे. भाजपची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे…

प्रभू श्रीरामापेक्षा पंतप्रधान मोदींना मोठे केले जातेय !

पुणे : वृत्तसंस्था देशभरातील लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच बांधकाम अपूर्ण असतानाही अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. हे न पाप असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले असून, भाजपने प्रभू श्रीरामापेक्षा…

शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री बोलणार का ? नाना पटोले संतापले !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून याठिकाणी सर्वच विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नावर धारेवर धरले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी…

मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरु – पटोले

मुंबई : वृत्तसंस्था दादर येथे संविधान दिवसानिमित्त कॉंग्रेसने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकीय वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पटोले म्हणाले कि, संविधानाला २०१४ पासून…

दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये – संजय राऊत

दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपटोलेंसह इतर नेत्यांनी टिका केली होती व संबंध नसलेल्या…

वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी – नाना पटोले

मुंबई, दि. २५ मार्च २०२१ महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते…

गणेश माने देशमुख या अभ्यासू,विनयशील, प्रामाणिक आणि सुसंस्कृत युवक नेतृत्वाचा आज काँग्रेस प्रवेश !

मुंबई दि. १७ मार्च :गणेश माने देशमुख यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार हुसेन दलवाई, नामदार नसीम सिद्दीकी, आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील इत्यादी मान्यवरांच्या…

“या” मुद्द्यावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई : उद्द्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सत्तधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पहायला मीळाली. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीमुळे गोंधळ उडाला. गृहमंत्री…
Don`t copy text!