वाचन, श्रवण आणि लेखन सेवा महत्वाची – प्रा. नरेंद्र कुंटे ;श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळ्यावेळी प्रतिपादन

  सोलापूर, दि.१२ : श्री गुरुचरित्र पारायण करताना आपली तीन प्रकारे सेवा होत असते. गुरुचरित्रातील ओव्या जेव्हा आपल डोळ्यांनी वाचतो तेव्हा एक, ती ओवी वाचताना आपण त्याचे उच्चार करतो तेव्हा मुखातून होणारी दुसरी सेवा घडते. अशा प्रकारची ही पारायण सेवा करताना परमार्थाचा मुख्य निकष असा की जसे आपण जन्माला येताना सुख आणि दुःख घेऊन येतो तसेच … Read more