ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट; अक्कलकोटचा देशपातळीवर उल्लेख

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मराठीतून ट्वीट करत अक्कलकोटचा उल्लेख केल्याने शहर व तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच मंजूर…

मोदी जिंकले तर पंतप्रधान शहांना बनवणार: केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेत आहेत. ते म्हणाले- मित्रांनो, मी थेट तुरुंगातून येतोय. सध्या मी आणि माझे कुटुंब हनुमानजी, शिवजी आणि शनी…

‘राम रंगाने रंगली अयोध्यानगरी’ !

अयोध्या : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर असून रामजन्मभूमी फुलांची आरास, भित्तीचित्रे, रोषणाईने सजली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नव्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय…

मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती असते ; धनंजय मुंडेंचा टोला

पुणे: शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून…

भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात ; काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, या वाढती रुग्ण संख्या आणि कोरोना लस या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. दरम्यान, कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली…
Don`t copy text!