महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार, नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई,दि.२५ : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…