ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ncp

अजित पवारांचा काँग्रेससह भाजपला मोठा धक्का

मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे.महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुती मात्र उमेदवारांची अदलाबदल करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशात आता अजित पवार…

शरद पवार संतापले : थेट दिला आमदाराला दम

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आज लोणावळ्यात पार पडतोय. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित…

अजित पवारांनी दिले खा.कोल्हे यांना आव्हान

पुणे : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता वातावरण तापायला लागले आहे. सध्या शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे…

दिलीप सिद्धे यांच्या प्रयत्नाने एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय ! अक्कलकोटचे कर्मचारी बेस्ट सेवेतुन…

अक्कलकोट, दि.९ : कोरोना काळामध्ये एसटी कर्मचारी ड्यूटीला मुंबईला पाठवण्यात येत होते.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या आंदोलननंतर ते रद्द करण्यात आले आहेत.…

रमजान ईदमध्ये ग्रामीण भागासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता नाही, अक्कलकोट येथे प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

अक्कलकोट : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खास बाब म्हणून लॉकडाऊन शिथिल करता येणार नाही मात्र किराणा, फळे, दूध घरपोच पोचवण्यासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी केले. या विशेष बैठकीच्या…

शाळा,महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ञ,अधिकाऱ्यांची…

मुंबई,दि.१८ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला नवीन स्वरूप देण्याबद्दल नमूद केले आहे.त्याप्रमाणे चालू दशकात सर्व प्रशालांमध्ये व उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण टप्याटप्याने…

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचे परखड मत

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद आता खुले झाले आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असतानाच पटोले यांनी आज त्यावर परखड मत मांडलं. राज्यात…

लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही…

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं असं वक्तव्य ; अजित पवार

मुंबई  - पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. त्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पेट्रोल डिझेलवरील…

काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

मुंबई । राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे…
Don`t copy text!