‘पुणे पदवीधर’ निवडणुकीत भाजपला खिंडार ; महाविकास आघाडीची बाजी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार … Read more