करजगी येथे आढळला नऊ फुटाचा दुर्मिळ अजगर !

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता नऊ फुटाचा अजगर साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर नेचर कॉन्झर्वेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि ग्रामस्थांचे प्रबोधन करत घाबरून न जाण्याचे आवाहन केले. याबाबत बोलताना नेचर कॉन्झर्वेशनचे भारत छेडा म्हणाले की, हा अजगर नऊ फुटाचा आहे आणि साधारण तेरा … Read more