“राजकारण हे असंतुष्ट..” गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी…