ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Nivdnuk

अभिनेत्री जयाप्रदा यांची जामिनावर सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था निवडणूक आचारसंहिता भंगाच्या सुमारे पाच वर्षे जुन्या प्रकरणात रामपूरच्या विशेष न्यायालयाने अलीकडेच 'फरार' घोषित केलेल्या अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा अखेर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना ताब्यात…

आम्ही केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होणार : मुख्यमंत्री !

पुणे : वृत्तसंस्था नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होत असतात. आम्ही दीड वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होईल. सत्ताबदलाचा पहिला अंक पार पडला. कारभाराचा दुसरा अंक सुरू असून निवडणूक निकालानंतर तिसरा…

राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवारांचा आगामी निवडणुकीसाठी मोठा प्लान

शिर्डी : वृत्तसंस्था 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून ठरावीक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन यापुढे धोरण ठरवले जाणार आहे. येत्या निवडणुकीत सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला…

भाजपकडून नाना पाटेकर निवडणुकीच्या मैदानात उतरणार ?

पुणे : वृत्तसंस्था राज्यात भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात घेवून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा मोठा दावा करीत असतांना नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या…

आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाची : फडणवीस !

पुणे : वृत्तसंस्था देशभर आगामी लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत आहे अनेक पक्ष कामाला देखील लागले असून त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटू लागले आहे तर पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले…
Don`t copy text!