ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Nivdnuk aayoga

सोलापूरसाठी 57.46 टक्के तर 43 माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान

सोलापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी…

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

पुणे : वृत्तसंस्था महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्चाची नोंद अपूर्ण असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. आज ६ मे रोजी…

ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धामधूम सुरु झाली आहे तर दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाकडून…

‘विकसित भारत संपर्क’ मेसेज बंद करा ; केंद्र सरकारला बजावली नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हॉट्सॲप युझर्सला 'विकसित भारत संपर्क' कडून लोकांकडून फीडबॅक आणि सूचना मागणारे संदेश आलेत. हा संदेश एका PDF सह येतो ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आहे, ज्यामध्ये…

लोकसभेची बिगुल वाजले : २० मे राज्यात मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीच आजपासून बिगुल वाजले असून लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज दि.१६ रोजी लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक…

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीच्या तारखेची उद्या घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या…

पवार गटाला नवे नाव : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' असे नाव मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. आगामी राज्यसभा निवडणुकीपुरते हे नाव असेल, असे आयोगाकडून स्पष्ट…

राष्ट्रवादी कुणाची ? जनतेचे लक्ष निकालाकडे !

मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा मुद्दा निकालात काढल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीविषयी ते कोणता निकाल देतात, याकडे लक्ष लागले…
Don`t copy text!