‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन दिले होते. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती…