ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Onion

५८ हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून घरी घेऊन आला केवळ ५५७ रूपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. कांद्यावरून अनेक वेळा राज्यातील राजकारण ढवळले आहे.कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे…

अखेर कांदा निर्यातबंदी घेतली मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची ५५० डॉलर प्रतिटन आणि त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क, असे एकूण किमान ७७० डॉलर प्रतिटन दराने म्हणजे…

कांदा निर्यातीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने दोन हजार टनांपर्यंत पांढरा कांदा देशातील तीन बंदरांतून निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. हा कांदा निर्यात करण्यापूर्वी…

मोठी बातमी : कांदा निर्यातीवरली बंदी हटवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे.…

कांद्याने शेतकऱ्याला रडविले : मिळाला प्रतीकिलो १ रुपया भाव !

बीड : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांदाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतांना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. पोटच्या…

व्यापाऱ्यांमध्ये पडली फूट : कांदा लिलाव होणार पूर्ववत !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील कांदा बाजार पेठ म्हणून नाशिक शहराला मानले जाते. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनीबेमुदत संप पुकरला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार ९ डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. नाशिक…

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल : उपमुख्यमंत्र्यांना आश्वासन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून कांदा प्रश्नाने शेतकरी हैराण झाले असतांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार…

जेवण महागणार : कांदे, टोमॅटोच्या दरात वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था कांदे आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये घरगुती सामान्य शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांच्या किमतीत मासिक आधारावर वाढ झाली. देशांतर्गत मानक संस्था 'क्रिसिल एमआय अँड ए रिसर्च'ने बुधवारी जारी…
Don`t copy text!