कांदा निर्यातबंदीला मुदतवाढ.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी पुढील आदेशापर्यंत असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.…