राज्यात भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार ?
मुंबई वृत्तसंस्था
राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकी पार पडून सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. त्यातच आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या…