सरपंच हत्या प्रकरण.. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या
पैठण, वृत्तसंस्था
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण राज्यातलं वातावरण तापले आहे. या हत्येतील आणखी एक आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. दरम्यान सरपंच देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ…