उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा

सोलापूर : उद्या होणाऱ्या कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे. यावेळी मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची … Read more