PF धारकांसाठी गुडन्यूज.. एटीएममधून रक्कम काढता येणार
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
प्रोव्हिडंट फंड म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहिन्याला ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याला भविष्यात कामी येते. पीएफ खात्यातून आधी रक्कम काढण्यासाठी सर्वसामन्यांसाठी…