महाराष्ट्राच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली वृत्तसंस्था
आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर महायुतीने निर्णायक आघाडी घेतली आहेत. तर राज्यात १३० जागांवर भारतीय जनता पक्षाने एकहाती पक्कड घेतली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र…