पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने संपविले आयुष्य
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर…