प्राजक्ता माळीकडून सुरेश धसांचे कौतुक
मुंबई वृत्तसंस्था
आमदार सुरेश धसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या काही वक्तव्यांवर प्राजक्ताने आक्षेप घेत पत्रकार परिषद घेतली होती. तसेच तिने या पत्रकार परिषदेत तिच्यावर झालेल्या आरोपांचं खंडण केलं होतं. एवढच नाही कर…