प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका
मुंबई वृत्तसंस्था
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. प्रकाश…