शरद पवार गटात भूकंप, प्रशांत जगतापांचा राजीनामा
पुणे वृत्तसंस्था : ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी उलथापालथ घडली असून, अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी ठाम भूमिका घेणारे पक्षातील बडे नेते प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.…