प्रवीण राऊतांची ७३ कोटीची मालमत्ता ईडीने केली जप्त
मुंबई : वृत्तसंस्था
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली. यात प्रवीण राऊत…