राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची नावे लिहून अजित पवारांच्या घराजवळील व्यापाऱ्याची आत्महत्या
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे. प्रीतम शाह असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात … Read more