ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Pune

पंतप्रधान मोदींचा आज पुणे दौरा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. आज मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही…

वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक ; ठाणे, पुण्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वीज बिलांच्या विरोधात मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, मनसेने काढलेल्या ठाण्यातील धडक…

स्वामी समर्थांच्या कृपेने उमेदवारीची संधी लाभली – संग्रामसिंह देशमुख यांचे मनोगत

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी कृपेनेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने…

संग्राम देशमुखांना सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार – आ. सुभाष देशमुख यांची ग्वाही

सोलापूर,दि.११ : पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर होताच आ. सुभाष देशमुख यांनी सोलापूरहून सांगलीला येऊन त्यांची भेट घेत पदवीधर निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करणार असून सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक…
Don`t copy text!