‘पुष्पा 2’ ओटीटीवर प्रदर्शित होणार
मुंबई वृत्तसंस्था
आभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस…