अक्कलकोटला रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढल्यास विकासाला आणखी चालना
अक्कलकोट : मारुती बावडे
तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमुळे जगाच्या नकाशावर येत आहे.त्या दृष्टीने भाविकांना सुविधा मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे.मागच्या दहा वर्षापासूनचा इतिहास जर बघितला तर हळूहळू अक्कलकोटचा विकास…