ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

raj thakare

महाराष्ट्र मजबूत होणार असेल तर ट्रम्पलाही साथ देईन; राज ठाकरे यांचं खळबळजनक विधान

मुंबई वृत्तसंस्था : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या एका महत्वाच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत मिळत असेल तर ट्रम्पसारख्या व्यक्तीसोबतही सामील होण्यास मी तयार आहे, असे…

बीएमसी रणधुमाळीत फडणवीसांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस…

‘बिनविरोध’चा पाऊस; राज ठाकरे म्हणाले, “उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही”

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच तब्बल 70 जागांवर एकच उमेदवार रिंगणात…

ठाकरे बंधू एकत्र; शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना नेते…

राज ठाकरे शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार? परब यांचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरु झाला असून यात आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अनिल परब म्हणाले कि, राज ठाकरे म्हणाले…

“निष्ठेचा महामेरू बजरंगा… महाराष्ट्राला ‘नवसंजीवनी’ मिळू दे.. राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था प्रभू श्रीरामांचे परमभक्त, पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती. देशभरात हनुमानजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरुन हनुमान…

मनसेची भूमिका जाहीर होताच मोरे घेणार ठाकरेंची भेट

पुणे : वृत्तसंस्था मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे हे पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी आधी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र मविआसोबत सूत जुळले नाही तेव्हा त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश…

पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम…

पवारांच्या प्रचाराच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील…

फक्त मोदींसाठी महायुतीला ‘ठाकरेंचा’ पाठिंबा

मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप- शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा मनसेचे…
Don`t copy text!