ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

raj thakare

बाळासाहेबांना भारतरत्न द्या : राज ठाकरेंची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आदी दिवंगत नेत्यांना 'भारतरत्न' पुरस्कार घोषित करून केंद्रातील भाजप सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे, तर हेच औदार्य त्यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे…

भाजपला भविष्यात राजकारण परवडणार नाही ; राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. राज्यात आणि देशात विरोधी…

मनसे लागली तयारीला : राज ठाकरे दौऱ्यावर !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली असून सर्व पक्षांचे कार्यक्रम, सभा, शिबीरे सुरु झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता लोकसभेच्या दृष्टीने…

दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचे करायला हवे : राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून मी मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी विषयाच्या लढ्यासाठी जेलमध्ये गेलो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच मराठी विषयाच्या सक्तीबाबत जेलमध्ये जावे लागते, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आपण…

…३२ वर्षांनी शरयू नदी हसली ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था शतकानुशतके वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज दि.२२ जानेवारी सोमवार रोजी अखेर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक आणि प्रार्थना केली. श्रीराम…

राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी : राज्यात सहारा चळवळ !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी आतापासून मनसे देखील तयारीला लागली आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना आयोजित तिसरी वार्षिक सहकार परिषद सध्या कर्जतमध्ये सुरू आहे. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या…

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेत देखील फिरविणार भाकरी !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष कामाला लागले असून यात मनसे देखील मागे नाही. आता मनसेत देखील भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळाली असून ज्या पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी कामे केली नाहीत…

राज ठाकरेंनी घेतली पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट ; चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा निकाल बाहेर येणार आहे. त्यापूर्वी अनेक राजकीय भेटींना उधान आले आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा…

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उध्दव-राज एकाच मंचावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५वी जयंती. या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Don`t copy text!