राजेशकुमार जगताप आचार्य जांभेकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोट, वृत्तसंस्था
येथील राजेशकुमार जगताप यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.हा सन्मान…