शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले : पंतप्रधान मोदी
अयोध्या : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या दोन दिवसापासून दिवाळी सुरु असून आज अयोध्या येथे प्रभू श्री रामांची स्थापना झाली असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना मार्गदर्शन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी…