विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे
नागपूर, वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची…