चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी
नागपूर, वृत्तसंस्था
काल मंनागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला.…