रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली किंमत जाहीर, ‘एवढी’ असेल किंमत
मॉस्को: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. या लशींची किंमत किती असेल…