ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड : शेकडो तरुण – तरुणी ताब्यात !
मुंबई : वृत्तसंस्था
सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात…