जनतेला मोठा दिलासा : तांदूळ २९ रुपये प्रतिकिलो
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. नागरिकांना याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने किरकोळ बाजारात तांदूळ २९ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या "भारत तांदूळ' या ब्रँडखाली याची विक्री…