विजय हजारेत ‘हिटमॅन’चा कहर! रोहित शर्माचे 62 चेंडूत झंझावाती शतक
जयपूर वृत्तसंस्था : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने विजय हजारे ट्रॉफी 2025- 26 स्पर्धेत अनेक वर्षांनंतर दणक्यात कमबॅक करत आपली क्लास पुन्हा सिद्ध केली आहे. मुंबईकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध रोहितने अवघ्या 62…