सरवदे यांना महायुतीच्या कोट्यातून मंत्री करा
अक्कलकोट, वृत्तसंस्था
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या कोट्यातून रिपाईं (आठवले) गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना राज्य मंञी मंडळात मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करावे, अशी मागणी रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा…