अफवांवर साई पल्लवी भडकली.. दिला थेट इशारा
नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रामायण' या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत्तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या…