समर्थनगर पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील समर्थनगर ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.जून अखेर येथील जनतेला मुबलक पाणी मिळण्याचा अंदाज आहे.या योजनेवर १२ कोटी ९७ लाख रुपये खर्च होत असून…