भाजप महिला आघाडीने मोदींना रक्ताने लिहिलं पत्र
छ.संभाजीनगर वृत्तसंस्था
महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अजित पवार या शर्यतीत नाहीत कारण त्यांनी देवेंद्र…