सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोडींना वेग, सभापतींसह नऊ संचालकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  सांगली, दि.१० : गेल्या काही दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू होत्या.या पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि इतर नऊ संचालकांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला.या बाजार समितीत गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे मात्र पक्षातील अंतर्गत … Read more