ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

sanjay raut

आता फक्त “शेवटचा हात” मारायचा बाकी – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या आघाडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं…

संजय राऊत यांचा काँग्रेसला गंभीर इशारा

मुंबई,  वृत्तसंस्था  काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. इतकेच नाही तर त्यांनी INDIA आघाडीवरून मोठा इशारा पण दिला. विजय…

सोडून जाणारे कंस, रावणाचे वंशज, संजय राऊतांच्या संताप

मुंबई, वृत्तसंस्था  अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता, अशा माहिती सूत्रांनी दिली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा…

विधानसभा निकालानंतर मराठी माणसावर हल्ले वाढले

मुंबई, वृत्तसंस्था  कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा…

.. तर 90 टक्के मंत्रिमंडळ रिकामे होईल, संजय राऊतांचा टोला

मुंबई वृत्तसंस्था  राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात नव्या…

लाडकी बहीण योजनेवरुन त्यांचे डोळे उघडले, संजय राऊतांचा निशाणा

मुंबई वृत्तसंस्था  महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने कौल दिले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सर्वात मोठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गंत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्यात आले. यामुळे महायुतीला लाडक्या…

सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका

मुंबई वृत्तसंस्था  खासदार संजय राऊत यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालय आणि निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाविकास…

“पवित्र ठिकाणी गटारीचं..” चित्रा वाघांचा राऊतांवर घणाघात

मुंबई वृत्तसंस्था  काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे. दरवेळेप्रमाणे याही वेळेला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरंतर देशातील 50 टक्के महिलांनी रोज…

मुख्यमंत्रीपद का लटकून पडलं ?, संजय राऊतांचा सवाल

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झालेले असताना देखील महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर दावा करत होते. मात्र काल पत्रकार परिषद घेत त्यांनी मोदी-शाहांच्या…

हा जनतेचा कौल नाही, संजय राऊत बरसले

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निकालावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. मोदी - शहा - फडणवीस यांनी काय दिवे लावले की ते 120 च्या पुढे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपचे मन मोठे नाही…
Don`t copy text!