हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार,दुधनीत उसळला जनसागर
अक्कलकोट, दि.३ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा अक्कलकोट तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने सकाळपासूनच प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी दुधनी शहराकडे धाव घेतली होती.त्यामुळे दुधनीत प्रचंड गर्दी उसळली होती.त्यांच्या … Read more